अर्थ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
उदाहरणे :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
समानार्थी : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच
लहान कामऱ्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lahaan kaamaryaa samanarthi shabd in Marathi.